एक्स्प्लोर

CM Eknath Shinde :कपिल देव ते सूर्याचा कॅच, क्रिकेटप्रेमी मुख्यमंत्र्यांनी 'माझा'वर आठवणी सांगितल्या

मुंबई : मी 1983 सालचा तो कपिल देवचा (Kapil Dev) अफलातून कॅचही पाहिला आणि आताचा टर्निंग पॉईंट ठरलेला सूर्याचा (Suryakumar Yadav) कॅचही पाहिला अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केल्या. विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत केलं जात आहे, टीम इंडियाचे आपण आभार मानतो असंही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, भारतीय क्रिकेट टीमचं अभिनंदन करतो. मुंबईत चाहत्यांची प्रचंड गर्दी उसळली आहे, चाहत्यांचा उत्साह दिसून येतोय. पण अशावेळी टीमची गैरसोय होऊ नये, चाहत्यांचीही गैरसोय होऊ नये याची काळजी घ्यावी. तसेच मरिन ड्राईव्हवर गर्दी करू नये. 

सूर्याचा तो कॅच टर्निंग पॉईंट

विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पाहिला असं सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, मी भारत-आफ्रिका सामना पाहिला. 1983 सालचा कपिल देवचा अफलातून कॅच पाहिला होता. आता सूर्यकुमार यादवने घेतलेला कॅचही पाहिला, तो टर्निंग पॉईंट ठरला. मी मुख्यमंत्री असताना मुंबईत हा कार्यक्रम होतोय ही अभिमानाची बाब आहे. 

मुंबई व्हिडीओ

Worli Hit and Run : वरळी हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटातील उपनेते राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : नाशिकमध्ये अजित पवार गटाला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Rain Updates Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गाड्या रखडल्या; मुसळधार पावसामुळे रेल्वेरुळावर पाणी
कोकणात जाणाऱ्या गाड्या रखडल्या; मुसळधार पावसामुळे रेल्वेरुळावर पाणी
वरळी हिट अँड रन प्रकरणी शिवसेनेचा उपनेता पोलिसांच्या ताब्यात; अपघातावेळी गाडीत असलेला मुलगा, ड्रायव्हर फरार
मोठी बातमी! वरळी हिट अँड रन प्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेचा उपनेता पोलिसांच्या ताब्यात
दोन पत्नी अन् दोनपेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका; विश्व हिंदू परिषदेची मागणी 

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ajit Pawar Party Workers : अजित पवारांच्या 100 कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेशMajha Vitthal Majhi Wari : काय आहे नीरा  स्नानाचं महत्त्व ?ABP Majha Headlines :  12:00PM : 7 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRain Superfast news : तुमच्या जिल्ह्यातील पाऊस पाणी : 7 जुलै 2024 : 11 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : नाशिकमध्ये अजित पवार गटाला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
मोठी बातमी : नाशिकमध्ये अजित पवार गटाला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
Rain Updates Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गाड्या रखडल्या; मुसळधार पावसामुळे रेल्वेरुळावर पाणी
कोकणात जाणाऱ्या गाड्या रखडल्या; मुसळधार पावसामुळे रेल्वेरुळावर पाणी
वरळी हिट अँड रन प्रकरणी शिवसेनेचा उपनेता पोलिसांच्या ताब्यात; अपघातावेळी गाडीत असलेला मुलगा, ड्रायव्हर फरार
मोठी बातमी! वरळी हिट अँड रन प्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेचा उपनेता पोलिसांच्या ताब्यात
दोन पत्नी अन् दोनपेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका; विश्व हिंदू परिषदेची मागणी 
दोन पत्नी अन् दोनपेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका; विश्व हिंदू परिषदेची मागणी 
Bhaskar Bhagare on Majha Katta :  दिंडोरीत कांदा प्रश्नाचा फायदा झाला का? खासदार भास्कर भगरेंनी सांगितलं विजयाचं गणित!
दिंडोरीत कांदा प्रश्नाचा फायदा झाला का? खासदार भास्कर भगरेंनी सांगितलं विजयाचं गणित!
नवी मुंबईसह ठाणे, पनवेल परिसरात पावसाचा कहर, वाहनं गेली वाहून, अनेकांच्या घरात शिरलं पाणी, नागरिकांना घराबाहेर पडण्याच्या सूचना

पंढरपुरात राजकीय घडामोडींना वेग, भगीरथ भालकेंनी घेतली शरद पवारांची भेट, विधानसभेच्या मैदानात उतरणार?

संतापजनक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास नकार; नामांकीत डॉक्टरची महिलेला विवस्त्र करुन मारहाण

Embed widget