Chinchpokli Cha Chintamani 2024 : चिंचपोकळीचा चिंतामणीचा आगमन सोहळा, भक्तांची मोठी गर्दी
चिंचपोकळीचा चिंतामणीचे भक्तांच्या अलोट उत्साहामध्ये मंडपात आगमन, गर्दी एवढी लोटली की पोलिसांना करावा लागला सौम्य लाठीमार..
चिंतामणी गणपतीची आगमन मिरवणूक लालबागमध्ये दाखल झालीय. चिंतामणी गणपतीच्या आगमन मिरवणुकीसाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केलीय. आढावा घेलाय आमच्या प्रतिनिधींनी...
मुंबईत आज विविध मंडळाच्या गणपती बाप्पांचे आगमन
प्रसिद्ध चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचा देखील आज आगमन सोहळा
मिरवणुका आणि चिंतामणी आगमन मिरवणूकामुळे लालबाग, परळ भागामध्ये शनिवारी व रविवारी गर्दी होण्याची शक्यता
त्यामुळे प्रवाशांनी लालबाग, परळ(डॉ. बी.ए. आंबेडकर रोडने) जाणे टाळावे व बॅ. नाथ पै, रफी किडवाई रोड, ना. म. जोशी, साने गुरुजी मार्गाचा वापर करावा असं आवाहन मुंबई ट्राफिक पोलिसांच्या वतीने करण्यात आलेय





















