एक्स्प्लोर
Advertisement
Central Railway Mega Block :रविवारी मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, अप, डाऊन आणि जलद मार्गावर ब्लॉक
रविवारी मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आहे. उपनगरीय रेल्वे मार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे, पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असेल.
मुंबई
Ujjwal Nikam BJP : उज्ज्वल निकम यांना भाजपचं तिकीट, उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी
Varsha Gaikwad : महाराष्ट्राच्या राजकारणाला मलीन करण्याचं काम केंद्र सरकारकडून केलं जातंय - गायकवाड
Ujjwal Nikam : कोण आहेत भाजपचे उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार उज्ज्वल निकम ?
Ujjwal Nikam BJP : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उज्ज्वल निकम विरूद्ध वर्षा गायकवाड लढत
Varsha Gaikwad Meet Naseem Khan : नाराजी व्यक्त केल्यानंतर वर्षा गायकवाड नसीम खान यांच्या भेटीला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
आयपीएल
बॉलीवूड
आयपीएल
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion