एक्स्प्लोर
BMC Budget 2022 Healthcare : मुंबईकरांच्या आरोग्यासाठी मनपा 200 शिवयोग केंद्र स्थापन करणार
Brihanmumbai Corporation चा ४५ हजार ९४९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज आयुक्त इक्बालसिंह चहल Iqbalsingh Chahal यांनी सादर केला. निवडणुकीआधीच्या या अर्थसंकल्पात आरोग्य आणि शिक्षणावर विशेष भर देण्यात आलाय. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी २०० शिवयोग केंद्र Shivayog Kendra स्थापन करण्यात येणार आहेत. त्यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. तर केंद्राच्या या योजनेचं मुंबईत नामकरण शिवयोग केंद्र असं नामकरण करण्यात आलंय. मुंबईत कचरा निर्माण करणाऱ्यांना वापरकर्ता शुल्क भरावं लागणार आहे. मुंबईतील ३५०० उपहारगृहांना कचऱ्याकरिता वापरकर्ता शुल्क भरावं लागणार आहे.
मुंबई
Raj Thackeray On Yuti : जास्त ताण नका, राज ठाकरेंच्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना
Mahayuti Full PC : मुंबई शिवसेना-भाजपचा 150 जागांवर एकमत, नवाब मलिक यांच्यासोबत जाण्यास विरोध
Sanjay Raut PC : ...तर एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील, संजय राऊतांनी सगळंच काढलं
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
आणखी पाहा























