एक्स्प्लोर
"पब्लिसिटी स्टंट करताना मुक्या जीवांचा विचार करा", आंदोलनावरून प्रसाद लाड यांची काँग्रेसवर टीका
इंधन दरवाढीविरोधात आज काँग्रेस तर्फे अॅंटॉप हिल मध्ये आज काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा होता. मात्र या मोर्चा चा फज्जा उडाला. कारण ज्या बैलगाडी वर निदर्शने करण्यात येत होती, ती बैलगाडीच उलटली आणि दुर्घटना घडली. क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्ते या बैलगाडी वर चढले. स्वतः भाई जगताप या बैलगाडीवर होते. सुदैवाने कोणाला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र बैलगाडीचे नुकसान झाले असून बैल जखमी झाली आहेत.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















