एक्स्प्लोर
Ashish Shelar Threat : भाजप नेते आशिष शेलार यांना कुटुंबीयांसह जीवे मारण्याची धमकी
भाजप नेते आशिष शेलार यांना कुटुंबीयांसह जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. अज्ञात व्यक्तीनं मोबाईलवरून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार शेलार यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून केली आहे. ज्या मोबाईल फोनवरून धमकी आली त्या दोन्ही नंबरबाबत तपास करावा अशी विनंती शेलार यांनी केलीय. यापूर्वी २०२०मध्येही शेलार यांना अशाप्रकारे धमकी देणाऱ्याला वांद्रे पोलिसांनी मुंब्रा इथून अटक केली होती.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भविष्य
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















