एक्स्प्लोर
Advertisement
Thank You Modiji Campaign : 10 लाख लाभार्थी पाठवणार PM Modi यांना पत्र, योजनांबद्दल मानणार आभार
केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्या महाराष्ट्रातील 10 लाख लाभार्थ्यांकडून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभाराची पत्रं पाठवली जाणार आहेत. केंद्र शासनाच्या योजनांबद्दल लाभार्थी 'धन्यवाद मोदीजी' असा संदेश पंतप्रधान मोदी यांना पाठवणार आहेत. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंमार्फत पीएमओला ही पत्रं पाठवली जाणार आहेत.
मुंबई
Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!
Acharya Maratha College : आचार्य मराठा काॅलेजमध्ये जीन्स , टीशर्ट , जर्सीलाही बंदी
Anil Parab :मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परबांची विजयी आघाडी Mumbai Graduate Constituency Election
Abu Salem : गँगस्टर अबू सालेमला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा
Anil Parab vs Manisha Kayande : अनधिकृत होर्डिंग्जवरून वादंग; मनिषा कायंदे, अनिल परब भिडले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion