एक्स्प्लोर
मेट्रोच्या कामासाठी झालेल्या विलंबाला जबाबदार कोण? आकुर्ली मेट्रो स्थानकाबाहेर भाजपचं आंदोलन
मुंबई हे शहरच गतीचं दुसरं नाव आहे. गेल्या काही महिन्यात कोरोना संकटाने मुंबईची ही गती कमी केली. मात्र मुंबई आता पुन्हा धावण्यासाठी सज्ज होत आहे. मुंबईतील मेट्रो 2A आणि मेट्रो 7 च्या चाचणीला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चाचणी हिरवा कंदील दाखवला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. मात्र यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी आकुर्ली मेट्रो स्थानकाबाहेर अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात सरकारविरोधात आंदोलन केलं. यांनी वेळी त्यांनी काळे झेंडे देखील दाखवले.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















