एक्स्प्लोर
Corona Khichdi Vatap Scam : खिचडी वाटपमध्ये मोठा गैरव्यवहार, BMC नं ठेकेदाराला दिलं 9 कोटीचं कंत्राट
कोरोना काळात स्थलांतरित मजुरांना खिचडी वाटप वितरणात कथित गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशी सुरु केलीये. बीएमसीच्या कथित अनियमिततेशी संबंधित गेल्या एका महिन्यात ही आठवी प्राथमिक चौकशी आहे. मध्य मुंबईतील एका भोजनालयाच्या मालकाला ठिकठिकाणी खिचडी वाटपाचे 9 कोटी रुपयांचे कंत्राट दिल्याचा आरोप आहे. मात्र प्रस्तावित प्रमाणात या खिचडींचं वाटप केलंच नसल्याचा संशय पोलिसांना आहे. महत्त्वाचं म्हणजे चौकशी सुरू असलेल्या लाइफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीशी या ठेकेदाराचा संबंध आहे, असाही संशय मुंबई पोलिसांना आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















