एक्स्प्लोर
Bhiwandi Building Collapse | इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 19 वर
भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला असून 25 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आलं आहे. बचावकार्यादरम्यान रात्री सात मृतदेह बाहेर काढले.
आणखी पाहा





















