एक्स्प्लोर
Bharat Bandh | देशभरातील कामगार संघटनांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत चोख बंदोबस्त | ABP Majha
देशभरातील कामगार संघटनांकडून आज देशव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबई,. नवी मुंबईत भारत बंदचा कुठलाही परिणाम दिसत नाही. मुंबईतील लोकल, रस्ते वाहतूक नियमितपणे सुरु आहे. दादरमधील फुल मार्केटमध्ये आज सकाळी नेहमीप्रमाणे गर्दी होती. तर तिकडे नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याच्या साडेपाचशे गाड्यांची आवक झालीय. ट्रान्सपोर्टर या बंदमध्ये सहभागी नसल्याने परिणाम नाही. त्याचबरोबर माथाडी संघटनांनी बंदला पाठिंबा दिलेला नाही. तर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही गूळ सौदे, बाकी मालाची ने-आण सुरळीत सुरू आहे... मात्र, नाशिकमध्ये स्कूल बस आणि रिक्षा बंद असल्यानं शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ७० टक्क्यांनी घटलीय.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
अहिल्यानगर
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















