एक्स्प्लोर
Aryan Khan bail hearing Updates : आर्यन खानची आजची रात्रही आर्थर रोड तुरुंगातच ABP Majha
मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानला आजही रात्रही तुरुंगातच काढावी लागणार आहे. कारण आर्यन खानच्या जामिनावर सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा उद्याची तारीख दिलीय आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीत एनसीबीवर प्रश्नांचा भडीमार झालाय. अरबाज मर्चंटची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी हे प्रकरण कोणत्याही षडयंत्राचं नसून व्यक्तीगत सेवनाच्या आरोपांचं आहे असं म्हटलं. तसेच जर ड्रग्ज सेवन झालं होतं, तर मग आरोपींची वैद्यकीय चाचणी का करण्यात आली नाही? असा प्रश्न देसाई यांनी एनसीबीला विचारला आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
फुटबॉल : फिफा फिवर
भविष्य
बातम्या

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















