एक्स्प्लोर
Amit Shah यांच्या दौऱ्यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल
मुंबई दौऱ्यावर असणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. जवळ जवळ ४५ मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली. तसंच सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि राजभवनात राज्यपाल भगत सिंह कोश्यारींचीही भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची भेट घेतली.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















