एक्स्प्लोर
Ajit Pawar : मविआ' सरकार असतं तर निवडणुका लागल्या असत्या,निवडणूका लांबल्याने शिंदे सरकारवर टीका
बारामतीमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवारांनी शिंदे सरकारवर टीका केलीय.. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लांबल्याने त्यांनी सरकारला लक्ष्य केलंय.. मविआ सरकार असतं तर निवडणुका लागल्या असतं असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय.. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणांवरुनही अजित पवारांनी हल्लाबोल केलाय... या घोषणा देणाऱ्यांमागचा सूत्रधार शोधा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केलीय.. तसंच फोटोवरुन सुरु असलेल्या राजकारणावरही अजित पवारांनी टीका केलीय...
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















