एक्स्प्लोर
Air Hostess Murder Special Report : मुंबईत 23 वर्षीय एअर होस्टेसची हत्या,मुंबई महिलांसाठी सुरक्षित?
मुंबईत पाय ठेवून इनमिन सहाच महिने झालेले... वय अवघं२३ वर्षे... आणि डोळ्यांत हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न... मात्र हे स्वप्न आता रक्ताने भिजून गेलं आणि त्या तरुणीचा अंतही झाला... घटना आहे मुंबईतली... कधी शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनीची हत्या, कधी भररस्त्यात महिलांचे खून... आणि आता छत्तीसगडवरून आलेल्या या तरुणीची हत्या... या सगळ्या वाढत्या घटना पाहता, मुंबई महिला-मुलींसाठी सुरक्षित आहे का? असा सवाल विचारला जातोय... पाहूयात
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















