एक्स्प्लोर
Upvan Festival | उपवन फेस्टिवलची दिमाखात सांगता, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंची हजेरी | ABP Majha
ठाण्य़ातील लोकप्रिय संस्कृती आर्ट उपवन फेस्टिवलची आज दिमाखात सांगता झाली. आजच्या शेवटच्या दिवशी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी या फेस्टिवलला हजेरी लावली. गेली चार दिवस पार पडलेल्य़ा या फेस्टिवला विविध कार्यक्रमांची मेजवानी ठाणेकरांना अनुभवायला मिळाली. सेलिब्रिटींसह देश-विदेशातील तब्बल 300 कलाकारांनी आपली कला यावेळी सादर केली. संस्कृती आर्ट फेस्टिवलचे हे यंदाचे सहावे वर्ष होतं.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















