एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर झळकळे Adani Airport चे बोर्ड ABP Majha
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा अदानी समूहाकडे आल्यानंतर या ठिकाणी अदानी एअरपोर्ट लिहिलेले फलक पाहायला मिळतात. याआधी मुंबई विमानतळाचा ताबा जीव्हीके कंपनीकडे होता. या कंपनीच्या नावाच्या जागी आता विमानतळावर अदानी एअरपोर्ट लिहिल्याचं पाहायला मिळतंय.. या अदानी एअरपोर्ट नावाला शिवसेना आणि इतर काही संघटनांनी आक्षेप घेतलाय. मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखले जावे...याशिवाय इतर कोणतीही ओळख असू नये असं मत शिवसेनेकडून मांडण्यात आलंय. या संदर्भात अदानी समूहाकडून अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही.
मुंबई
Amey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरू
Dombivli MIDC Blast Updates : डोंबिवलीत पुन्हा आगडोंब ! केमिकलच्या ड्रमचे धडाधड स्फोट
Mahadev Jankar on Lok Sabha : काळ्या दगडावरची पांढरी रेष, मी, Pankaja Munde, Sunetra Pawar जिंकणार
Raj Thackeray Devendra Fadnavis : लहान मुलांचा लठ्ठपणा घालवण्यासाठी प्रशासन काय पावलं उचलणार ?
Mumbai Damodar Natyagruh redevelopment : दामोदर नाट्यगृहावर पाडकामाला सुरूवात, काय आहेत मागण्या?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
सोलापूर
ट्रेडिंग न्यूज
आयपीएल
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement