एक्स्प्लोर
Malvi Malhotra | लग्नाला नकार दिल्याच्या रागातून मित्राकडूनच अभिनेत्री मालवी मल्होत्रावर चाकू हल्ला
हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांमधून झळकलेली अभिनेत्री मालवी मल्होत्रावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर मालवी मल्होत्रावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु आहे. काल रात्री मालवी मल्होत्रावर तिच्याच एका मित्राने जीवघेणा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अभिनेत्रीच्या मालवी मल्होत्राच्या शरीरावर तीन वार करण्यात आले आहेत. मालवी मल्होत्रावर करण्यात आलेल्या हल्ल्यासंदर्भात मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या मालवीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















