एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Zero Hour : मविआत मुख्यमंत्रीपदावरुन शर्यत तर महायुतीत जागांवरुन संघर्ष ABP Majha
Zero Hour : मविआत मुख्यमंत्रीपदावरुन शर्यत तर महायुतीत जागांवरुन संघर्ष ABP Majha
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरुन तर महायुतीत जागांवरुन सुप्त संघर्ष सुरु आहे.. कालच आपण पाहिलं की महायुतीतले घटकपक्ष आधीच अपेक्षेपेक्षा जास्त जागांवर दावेदारी करु लागलेत.. २०१९ला प्रत्येक बाजूला दोनच पक्ष होते. आता तीन झाले तरी महायुतीतील घटक पक्षांना २०१९ एवढ्याच किंबहुना जास्तच जागा हव्यात ... याच वादावर तोडगा काढण्यासाठी खुद्द अमित शाहाच महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत.. ते महाराष्ट्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.. त्यानंतर महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा देखील करतील.. त्यात जागावाटपाला अंतिम स्वरुप येईल.. अमित शाहांच्या दौऱ्यात आणखी कोणकोणत्या गोष्टी आहेत सांगतायेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे....
महाराष्ट्र
Ratnagiti Weather : रत्नागिरीत धुकेच धुके... सोबत कमालीचा गारठा
Dhananjay Chandrachud : संजय राऊतांच्या आरोपांवर चंद्रचूड यांचं उत्तर
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :27 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?
Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement