एक्स्प्लोर
Bulldozer Action: 'योगी पॅटर्न' आता Nashik मध्ये, RPI नेता Prakash Londheच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा!
नाशिकमध्ये (Nashik) गुन्हेगारी रोखण्यासाठी आता उत्तर प्रदेशातील 'योगी पॅटर्न' (Yogi Pattern) राबवला जात आहे. सातपूर गोळीबार (Satpur Firing Case) प्रकरणी अटकेत असलेला आरपीआय (RPI) पदाधिकारी प्रकाश लोंढेच्या (Prakash Londhe) अनधिकृत मालमत्तेवर बुलडोझर चालवून कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, 'या जागेचा वापर गुन्हेगारी कारवायांसाठी होत असल्याचा संशय होता' आणि म्हणूनच नाशिक महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. लोंढे याची नंदिनी नदीच्या पूररेषेत असलेली तीन मजली इमारत अनधिकृत होती आणि पालिकेने दिलेली मुदत संपल्याने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















