Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
विधानसभा निवडणुकीत माझ्यासमोर कोणतेही आव्हान नाही. मी निवडणूक येईल - योगेश कदम मतदार संघातील मूलभूत सुविधा मजबूत केल्या आहेत..पुढच्या काळात उद्योग आणि व्यवसाय आणण्यासाठी अधिक प्रयत्न करणार. उध्दव ठाकरेंकडून माझ्यावर सतत अन्याय झाला, त्यांचा मुका मार दोन वर्ष सहन केला... शिवसैनिकांच्या साक्षीने मी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. योगेश कदम ऑन दापोली BJP उमेदवार बदलून मागण्याच्या केदार साठे यांच्या वक्तव्यावर योगेश कदमांची टीका. केदार साठे यांनी 2019 ला देखील युती धर्माच्या विरोधात जाऊन काम केलं.... केदार साठे म्हणजे भाजप नाही. युतीला मानणारे अनेक लोकं महायुतीचेच काम करतील हा मला विश्वास. लोकसभेत चित्र वेगळं होतं..त्यावेळी समाजाचे राजकारण झाले. अनेक मुंबईकर मतदानाला आले नाहीत. यावेळी 30 ते 40 हजार मतदार मुंबईतून येतील. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचा मला काही परिणाम होणार नाही... ते ज्या ज्या वेळी आले त्या त्या वेळी मला मतदार संघात फायदा झाला. त्यांनी वेळोवेळी यावे - योगेश कदम. मतदार संघात येऊन सभा घेण्यापेक्षा आदित्य ठाकरे यांनी माझ्या विरुद्ध निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवावी. - योगेश कदम यांचे आदित्य ठाकरेंना आव्हान.