एक्स्प्लोर

Yasomati Thakur on Navneet Rana | माझ्या पाठिंबामुळे गेल्यावेळी नवनीत राणा संसदेत गेल्या होत्या

अमरावती मधून गेल्यावेळी विजयी झालेल्या आणि सर्वात जास्त चर्चेत राहिलेल्या नवनीत राणा या आपल्या मतावर गेल्यावेळी पार्लमेंट मध्ये गेल्या होत्या , यावेळी आमची मते काढून घेतल्यावर पडल्या अशा शब्दात माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा याना टोला लगावला . आज त्या पंढरपूर मध्ये आल्या असता Abp माझाशी बोलत होत्या . गेल्यावेळी आम्ही मते दिली ती यावेळी काढून घेत आमची ताकद दाखवल्याचे त्यांनी सांगितले . नवनीत राणा व यशोमती ठाकूर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे . गेल्यावेळी नवनीत राणा या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून येऊन नंतर भाजप सोबत राहिल्या होत्या . यावेळी यशोमती ठाकूर यांनी आपली ताकद महाविकास आघाडी सोबत ठेवल्याने नवनीत राणा यांचा पराभव झाला होता .        येत्या विधानसभेला महाविकास आघाडी एकत्रित लढणार असून सत्ताही जिंकणार असल्याचा दावा त्यांनी केला . महायुतीकडून निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेली लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवातीपासूनच महायुतीत वाद असून अर्थविभागानेही याला विरोध केल्याचे समजते आहे . राज्याची आर्थिक स्थिती पाहता हि योजना निवडणुकीनंतर गुंडाळली जाईल आणि हा फक्त चुनावी जुमला राहील असा टोलाही यशोमती ठाकूर यांनी सांगितले . 

महाराष्ट्र व्हिडीओ

Mumbai Train Blast : मुंबई रेल्वे ब्लास्ट प्रकरणी मोठा झटका; सगळ्या दोषींची निर्दोष सुटका

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ALKA-KAPLAN: अमेरिका, चीन, रशियाला सुद्धा आजवर जमलं नाही ते जगात पहिल्यांदा पाकिस्तानच्या दोस्तानं करून जगाला दाखवलं; भारताची सुद्धा डोकेदुखी वाढवली?
अमेरिका, चीन, रशियाला सुद्धा आजवर जमलं नाही ते जगात पहिल्यांदा पाकिस्तानच्या दोस्तानं करून जगाला दाखवलं; भारताची सुद्धा डोकेदुखी वाढवली?
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापुरात ठेकेदाराने महानगरपालिकेला हातोहात 85 लाखांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर
कोल्हापुरात ठेकेदाराने महानगरपालिकेला हातोहात 85 लाखांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर
Personal Loan : बजाज फायनान्स लोन उत्सवात त्वरित वैयक्तिक कर्ज मिळवा
बजाज फायनान्स लोन उत्सवात त्वरित वैयक्तिक कर्ज मिळवा
Gopichand Padalkar : आटपाडीत अल्पवयीन मुलीची आत्महत्या, राजकीय हस्तक्षेप अन् गोपीचंद पडळकर, सुहास बाबरांचं नाव; नेमकं काय आहे प्रकरण?
आटपाडीत अल्पवयीन मुलीची आत्महत्या, राजकीय हस्तक्षेप अन् गोपीचंद पडळकर, सुहास बाबरांचं नाव; नेमकं काय आहे प्रकरण?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Shashikant Shinde On Fadnavis : महाराष्ट्रात हनीट्रॅप प्रकरणावरून मुख्यमंत्री गप्प का? शशिकांत शिंदे
Dance Bar Controversy | Savari Bar प्रकरणी Kadam-Parab यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सामना
Fadnavis Praise | Uddhav Thackeray, Sharad Pawar यांच्याकडून Devendra Fadnavis कौतुक
Rummy Controversy | कृषिमंत्र्यांच्या Rummy खेळावरून राजीनाम्याची मागणी, विरोधक आक्रमक!
Maharashtra Minister Rummy | मुख्यमंत्रींच्या वक्तव्यावर Kokate यांचा अजब दावा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ALKA-KAPLAN: अमेरिका, चीन, रशियाला सुद्धा आजवर जमलं नाही ते जगात पहिल्यांदा पाकिस्तानच्या दोस्तानं करून जगाला दाखवलं; भारताची सुद्धा डोकेदुखी वाढवली?
अमेरिका, चीन, रशियाला सुद्धा आजवर जमलं नाही ते जगात पहिल्यांदा पाकिस्तानच्या दोस्तानं करून जगाला दाखवलं; भारताची सुद्धा डोकेदुखी वाढवली?
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापुरात ठेकेदाराने महानगरपालिकेला हातोहात 85 लाखांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर
कोल्हापुरात ठेकेदाराने महानगरपालिकेला हातोहात 85 लाखांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर
Personal Loan : बजाज फायनान्स लोन उत्सवात त्वरित वैयक्तिक कर्ज मिळवा
बजाज फायनान्स लोन उत्सवात त्वरित वैयक्तिक कर्ज मिळवा
Gopichand Padalkar : आटपाडीत अल्पवयीन मुलीची आत्महत्या, राजकीय हस्तक्षेप अन् गोपीचंद पडळकर, सुहास बाबरांचं नाव; नेमकं काय आहे प्रकरण?
आटपाडीत अल्पवयीन मुलीची आत्महत्या, राजकीय हस्तक्षेप अन् गोपीचंद पडळकर, सुहास बाबरांचं नाव; नेमकं काय आहे प्रकरण?
गावखेड्यातही ऑनलाइन जुगाराचं फॅड, तरुणाने अख्ख कुटुंब संपवलं; अभिनेता स्वप्नील जोशी म्हणाला, मी जाहिरात सोडली

मोठी बातमी : मंगेश चिवटे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवण्याच्या तयारीत, मतदारसंघही ठरला?

ईडीकडून Myntra विरोधात 1654 कोटींची केस दाखल,  FDI नियमांचा उल्लंघन केल्याचा आरोप 

44 लाखांची कॅश, व्हीआयपी नंबरच्या आलिशान कारचा ताफा अन् थेट फ्लटमधून परराष्ट्र मंत्रालयाचा थाट; हर्षवर्धनच्या 'राजदूत' कारनाम्यानं डोक्याला हात लावायची वेळ!

Embed widget