एक्स्प्लोर

Personal Loan : बजाज फायनान्स लोन उत्सवात त्वरित वैयक्तिक कर्ज मिळवा

बजाज फायनान्सच्या लोन उत्सवात वाजवी व्याज दरात वैयक्तिक कर्ज मिळवणं सोपं झालं आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. हे कर्ज कागदपत्र आणि तारणाशिवाय मिळेल.

अनपेक्षित उद्भवणारे खर्च उदा. मेडिकल बिल्स, घरातली अर्जंट दुरुस्ती किंवा ऐनवेळी करावा लागणारा प्रवास, तुमच्या आर्थिक नियोजनात व्यत्य आणू शकतो. अशावेळी बजाज फायनान्स लोन उत्सव फायदेशीर ठरेल. या उपक्रमामुळे वाजवी व्याजदरात वैयक्तिक कर्ज मिळवणं सोपं झालं असून त्याचबरोबर परतफेडीचे सोपे पर्याय व संपूर्ण ऑनलाइन प्रक्रियेसारख्या सोयींचा लाभ घेता येणार आहे. तुम्हाला एखाद्या उद्दिष्टासाठी तत्काळ पैसे हवे असतील किंवा आर्थिकदृष्ट्या सज्ज राहायचं असेल, तर बजाज फिनसर्व्ह पर्सनल लोन तुम्हाला हवी ती मदत मिळवून देईल ते ही कागदपत्रं किंवा तारणाशिवाय. 

लोन उत्सवमध्ये बजाज फिनसर्व्ह पर्सनल लोनची निवड का करायची?

स्पष्ट सांगायचं, तर कर्ज घेणं हा मोठा निर्णय असतो, पण म्हणून तो भीतीदायक असता कामा नये. बजाज फिनसर्व्ह पर्सनल लोनमध्ये डिजिटल- फर्स्ट, ग्राहकस्नेही अनुभव मिळतो, जो तुम्हाला नियंत्रण, लवचिकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनःशांती देतो. 

आजकाल बजाज फिनसर्व्ह पर्सनल लोनची निवड करणाऱ्यांचे प्रमाण का वाढले आहे याची कारणे पुढीलप्रमाणे - 

  1. आकर्षक वैयक्तिक कर्ज व्याजदर 

लोन उत्सवादरम्यान तुम्हाला तुमच्या गरजेप्रमाणे स्पर्धात्मक personal loan interest rates मिळतील. कमी व्याजदर म्हणजे कमी ईएमआय, ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळात आर्थिक बाजूचं व्यवस्थापन करणं सोपं जाईल. 

  1. 100 टक्के ऑनलाइन वैयक्तिक कर्ज अर्जाची प्रक्रिया 

मोठ्या रांगा आणि कागदपत्रांची गरज नाही. तुम्हाला कुठेही असताना वैयक्तिक कर्ज मिळवता येईल – तुमचं ऑफिसचं डेस्क असो किंवा लिव्हिंग रूम. याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल, वेगवान आणि सुरक्षित आहे. कित्येक वेळी पात्र अर्जदारांना लगेच मंजुरीही मिळते. 

  1. कर्जाची रक्कम रू. 55 लाखांपर्यंत

संकटप्रसंगी तुम्हाला छोटी रक्कम गरजेची असो किंवा डेस्टिनेशन वेडिंग किंवा घराच्या रिनोव्हेशनसाठी मोठी रक्कम हवी असू दे, तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार 55 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज मिळू शकते. 

  1. परतफेडीसाठी लवचिक कालावधी 

प्रत्येकालाच कर्ज पटकन फेडण्याची इच्छा असतेच असं नाही आणि प्रत्येकाला ते खूप काळ ताणता येईल असंही नाही. तुमच्या बजेटनुसार हा कालावधी 12 महिने ते 96 महिन्यांपर्यंतचा असू शकतो. 

  1. तारणाची गरज नाही

तुमची असेट्स तारण ठेवण्याची चिंता वाटते? गरज नाही. बजाज फायनान्सचे online personal loan तारणाशिवाय मिळते – म्हणजे त्यासाठी तुमची मालमत्ता किंवा सोने तारण ठेवण्याची गरज नाही.  

वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार कधी करावा?

आर्थिक गरज दरवेळेस सांगून उद्भवत नाही. आयुष्य अनपेक्षित असतं आणि अशावेळी वैयक्तिक कर्ज तुमच्यासाठी वरदान ठरू शकतं. प्रत्यक्ष आयुष्यातल्या काही परिस्थितींची उदाहरणं इथे देत आहोत, जेव्हा वैयक्तिक कर्ज फायदेशीर ठरतं - 

  • वैद्यकीय संकट – हॉस्पिटल बिलांचा खर्च भरभर वाढू शकतो. वैयक्तिक कर्जामुळे हा खर्च भागवण्यासाठी तत्काळ मदत मिळते. 
  • लग्न: व्हेन्यु बुकिंगपासून नववधूच्या कपड्यांपर्यंत, भारतातले लग्नसोहळे बराच काळ चालणारे आणि खर्चिक असतात. 
  • प्रवास – आयत्या वेळेस ठरलेला फॅमिली हॉलिडे असो किंवा तुमच्या स्वप्नातली सोलो ट्रिप – वैयक्तिक कर्जाच्या मदतीने तुम्हाला चिंतामुक्त प्रवास करता येईल. 
  • शैक्षणिक खर्च : अभ्यासक्रम किंवा अभ्यासाचं साहित्य, कोचिंग फी – शिक्षणात गुंतवणूक करताना खूपदा आर्थिक सहकार्याची गरज पडते. 

लोन उत्सवदरम्यान वैयक्तिक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

वैयक्तिक कर्ज मिळवणं ही एक सोपी प्रक्रिया आहे. ती पुढीलप्रकारे करता येईल - 

  1. बजाज फिनसर्व्हच्या वेबसाइटवर पर्सनल लोन पेजवर जा आणि ‘APPLY’ वर क्लिक करा. 
  2. तुमचा दहा आकडी मोबाइल नंबर द्या आणि फोनवर आलेला ओटीपी टाका. 
  3. तुमच्या कर्जाच्या मूलभूत माहितीसह अर्ज भरा. उदा – तुमचे पूर्ण नाव, पॅन, जन्मतारीख आणि पिनकोड. 
  4. ‘PROCEED’ वर क्लिक करून लोन सिलेक्शन पेजवर जा. 
  5. तुम्हाला हव्या असलेल्या कर्जाची रक्कम टाका. टर्म, फ्लेक्सी टर्म आणि फ्लेक्सी हायब्रीड टर्म या वैयक्तिक कर्जासाठीच्या तीन प्रकारांतून निवड करा. 
  6. परतफेडीचा कालावधी निवडा – तुम्हाला १२ महिने ते ९६ महिन्यांपर्यंतचा कालावधी निवडता येईल. त्यानंतर  ‘PROCEED’ वर क्लिक करा. 
  7. केवायसी पूर्ण करा व अर्ज दाखल करा. 

लोन उत्सवचा पूर्ण लाभ घ्या
बजाज फायनान्स लोन उत्सव हे केवळ एक नाव नाही, तर ते गरजेच्या वेळी निधी मिळवण्याचा जास्त स्मार्ट व सोपा पर्याय आहे. स्पर्धात्मक वैयक्तिक व्याजदरांसह, पूर्णपणे डिजिटल अर्ज प्रक्रिया आणि परतफेडीचे सोपे पर्याय यांच्या मदतीने तुम्हाला तुमच्या सोयीनुसार आर्थिक गरजा हाताळता येतात. अचानक उद्भवलेला खर्च असो किंवा काहीतरी महत्त्वाचे नियोजन असो, अथवा आर्थिक बाजू भक्कम करायची असो, बजाज फिनसर्व्ह पर्सनल लोनमुळे तुम्हाला कोणतीही दिरंगाई किंवा तणावाशिवाय मुक्तपणे आपले काम सुरू ठेवता येते. 

वैयक्तिक कर्जाची ऑफर आजच जाणून घ्या आणि पुढचे पाऊल उचला. 

*अटी व शर्ती लागू

Disclaimer: This article is a paid feature. ABP and/or ABP LIVE do not endorse/ subscribe to the views expressed herein. We shall not be in any manner be responsible and/or liable in any manner whatsoever to all that is stated in the said Article and/or also with regard to the views, opinions, announcements, declarations, affirmations, etc., stated/featured in the said Article. Accordingly, viewer discretion is strictly advised.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Municipal Corporation Election: बहुरंगी लढतीत सांगलीत कोण बाजी मारणार? महायुती फुटली, महाविकास आघाडीतही ठाकरे सेना बाहेर; कोण वर्चस्व राखणार??
बहुरंगी लढतीत सांगलीत कोण बाजी मारणार? महायुती फुटली, महाविकास आघाडीतही ठाकरे सेना बाहेर; कोण वर्चस्व राखणार??
राष्ट्राध्यक्षाला घरातून उचलल्यानंतर व्हेनेझुएलाच्या 50 दशलक्ष बॅरल तेलावर ट्रम्पनी एका झटक्यात हात टाकलाच! म्हणाले, कमाईवरही माझं नियंत्रण असेल, याचा दोन्ही देशांना फायदा होईल
राष्ट्राध्यक्षाला घरातून उचलल्यानंतर व्हेनेझुएलाच्या 50 दशलक्ष बॅरल तेलावर ट्रम्पनी एका झटक्यात हात टाकलाच! म्हणाले, कमाईवरही माझं नियंत्रण असेल, याचा दोन्ही देशांना फायदा होईल
बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
Mumbai Metro: कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट

व्हिडीओ

Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..
Rohit Pawar MCA Vastav 261 : रेवती सुळे, कुंती रोहित पवार यांच्या समावेशाचा वाद पेटला;न्यायालयाचा चाप
Navneet Rana Amravati Speech : तेरी दादागिरी पाकिस्तानमें चलेगी..,नवनीत राणांचा ओवैसींवर घणाघात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Municipal Corporation Election: बहुरंगी लढतीत सांगलीत कोण बाजी मारणार? महायुती फुटली, महाविकास आघाडीतही ठाकरे सेना बाहेर; कोण वर्चस्व राखणार??
बहुरंगी लढतीत सांगलीत कोण बाजी मारणार? महायुती फुटली, महाविकास आघाडीतही ठाकरे सेना बाहेर; कोण वर्चस्व राखणार??
राष्ट्राध्यक्षाला घरातून उचलल्यानंतर व्हेनेझुएलाच्या 50 दशलक्ष बॅरल तेलावर ट्रम्पनी एका झटक्यात हात टाकलाच! म्हणाले, कमाईवरही माझं नियंत्रण असेल, याचा दोन्ही देशांना फायदा होईल
राष्ट्राध्यक्षाला घरातून उचलल्यानंतर व्हेनेझुएलाच्या 50 दशलक्ष बॅरल तेलावर ट्रम्पनी एका झटक्यात हात टाकलाच! म्हणाले, कमाईवरही माझं नियंत्रण असेल, याचा दोन्ही देशांना फायदा होईल
बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
Mumbai Metro: कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
Sanjay Raut on BJP: भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
PMC Election 2026: पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...
पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...
महिला अन् विद्यार्थ्यांना मोफत केएमटी, महिलांना आरोग्य कवच, रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट, कोल्हापूरची हद्दवाढ, जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेणार; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?
टक्केवारी संपवणार, महिला अन् विद्यार्थ्यांना मोफत केएमटी, रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट, कोल्हापूरची हद्दवाढ, जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेणार; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?
Devendra Fadnavis BMC Election 2026: राज आणि उद्धव ठाकरेंचा जीव फक्त मुंबईत अडकलाय, त्यांना BMC काबीज करुन भ्रष्टाचार करायचाय; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका
राज आणि उद्धव ठाकरेंचा जीव फक्त मुंबईत अडकलाय, त्यांना BMC काबीज करुन भ्रष्टाचार करायचाय; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका
Embed widget