एक्स्प्लोर
Ajit Pawar Group : अजित पवार गटाचा या खात्यांवर डोळा?, जाणून घ्या
राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन आठवडा उलटला आहे. मात्र अद्यापही ते बिन खात्याचेच मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विशिष्ट खात्यांचा आग्रह धरला जातोय, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. अजिदादांना अर्थ
खातं हवंय... मात्र अर्थ खातं अजित पवारांना देण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवारांनी आपल्या अनेक आमदारांची कोंडी केल्याची शिवसेनेची भावना आहे. या सगळ्यामुळे, आधी प्रलंबित मंत्रिमंडळ विस्तार करावा, आणि मगच खातेवाटप करावं, अशी भाजप आणि शिवसेनेतील काही नेत्यांची मागणी असल्याचं कळतंय.
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















