एक्स्प्लोर
Advertisement
Raj Thackeray Meet CM :टोलसंदर्भात सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ, शिंदेंचं राज ठाकरेंना आश्वासन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज टोलसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीय. मुंबईकर रोड टॅक्स भरत असताना, त्यांच्याकडून टोल वसूल का केला जातो? असा सवाल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केलाय. या बैठकीत, एमएच-४ वरील टोलनाके बंद करण्याबाबत विचार सुरू असून, त्याबाबत समिती स्थापण्याचं आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी दिलंय. दरम्यान, उद्या सकाळी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मंत्री दादा भुसे, राधेश्याम मोपलवार तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसीचे अधिकारी बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. यातली महत्त्वाची गोष्ट अशी की, मंत्री, शासकीय यंत्रणा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक घेत असल्यामुळे, सरकारला नेमकं काय सूचित करायचंय, असा प्रश्न विचारला जातोय.
महाराष्ट्र
Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special Report
Zero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार
Zero Hour Maratha Vs OBC : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?
Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?
Nashik BJP-NCP Rada | नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा, शरद पवार-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement