Washim News : धक्कादायक! 14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार, वाशिमच्या रिसोडमधील घटना
वाशिम मध्ये १४ वर्षीय बालिकेवर सामुहिक अत्याचार 3 जणांना पोलिसांनी केली अटक ... वाशिमच्या रिसोड शहरालगत असलेल्या वस्तीतील एका १४ वर्षीय बालिकेवर अपहरण करून तीन नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे ... दरम्यान २१ ऑगस्ट रात्रीला हि घटना घडली दरम्यान पिडीत बालिकेच्या कुटुंबियाच्या तक्रारीवरून रिसोड पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी तीन नराधमान अटक केली आहे, गणेश फुफाटे, सूर्यभान फुफाटे , पंढरी फुफाटे, या तीन आरोपीच नाव असून पोलिसांनी या घटनेत अधिक चौकशी केली असता पिडीत बालिकेचे या पैकी एका आरोपीशी मैत्रीचे संबध होते अस उघड झालंय पोलिसांनी भारतीय दंड संहिता 395,224..कलम 137(2)3(5) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वेय गुन्हा दाखल केलाय तर गुन्ह्यात वैद्यकीय अहवाल आल्यानंतर गुन्ह्यात कलम 64(2)(आय)65 (१) भारतीय न्याय संहिता कलम 45 (एन) 6,8,12 २०२३ अन्वेय गुन्हा दाखल पास्को अंतर्गत गुन्हा दाखल केलाय