एक्स्प्लोर
Wardha Woman Ablaze | शिक्षिकेला जाळण्याचा कट पूर्वनियोजित | ABP Majha
वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड हा पूर्वनियोजित कट असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आलीय. अतिरिक्त कपडे, पेट्रोल टाकण्यासाठी बाटली आणि पुरावे मिळू नये म्हणून दुसऱ्या फोनचा वापर आरोपीनं केल्याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागलीय. दरम्यान, ही केस लढण्यासाठी कुटुंबियांच्या मागणीनुसार आता पीडितेच्या बाजूनं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम लढणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुखांनी सांगितलंय. काल बर्न्ड स्पेशलिस्ट डॉक्टरांचं पथक घेऊन त्यांनीही पीडित तरुणीच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि सरकार सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलंय.
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















