एक्स्प्लोर
Wardha Deoli Rains ; देवळी तालुक्यातील शेतकऱ्यांना पूर परिस्थितीचा मोठा फटका
वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात गेल्या दहा वर्षात कधी नव्हे तेवढा पाऊस झाला असल्याचं नागरिक सांगत आहेत या पावसामुळे यशोदा नदीला पूर आला आणि जनजीवन तर विस्कळीत झालं आहेच मात्र ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात असलेल्या बळीराजाच्या देखील डोळ्यामध्ये अश्रू आणलेलं आहे..देवळी तालुक्यात सोनेगाव आबाजी परिसरात जून मध्ये काहीसा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पूर्ण पेरण्या आटोपल्या होत्या.. मात्र यशोदा नदीला पूर आला आणि नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या सर्व पेरण्या वाहून गेल्या आहेत...
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement