एक्स्प्लोर
Eknath Shinde : शिवसेनेचे पहिले आमदार Wamanrao Mahadik यांची कन्या शिंदे गटात ABP Majha
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तियांना किंवा त्यांच्या पुढच्या पिढीला आपल्याकडे वळवून घेण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सिलसिला आजही कायम राहिला. शिवसेनेचे पहिले आमदार आणि मुंबईचे माजी महापौर वामनराव महाडिक यांच्या कन्या हेमांगी महाडिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला. हेमांगी महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 21 January 2024
वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुलेंचं एकत्रित CCTV फुटेज, केजचे निलंंबित उपनिरीक्षक राजेश पाटीलही कराडसह असल्याचं उघड
ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 21 January 2024
Walmik karad CCTV Footage : कराड गँगविरोधातील सर्वात मोठा पुरावा समोर, मारेकऱ्यांचं सीसीटीव्ही समोर
ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 17 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
पुणे
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement