एक्स्प्लोर
Virar : विरारमध्ये 18 वर्षाच्या तरुणाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू : ABP Majha
विरारमध्ये १८ वर्षाच्या तरुणाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला होता. विरारच्या एका रिसॉर्टमधल्या जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला होता. जेंव्हा जलतरण तलावात तो उतरला तेंव्हा त्याचा मृत्यू झाला.. ही घटना १९ एप्रिल रोजी घडली होती.. पण आता या घटनेचं आता सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. दरम्यान उपचारासाठी या तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.. मात्र उपचाराअंती या तरुणाचा मृत्यू झालाय.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















