एक्स्प्लोर
Viral Video: मुंबई लोकलमध्ये मैत्रिणीसाठी केलं खास 'केळवण', व्हायरल व्हिडिओने जिंकली नेटकऱ्यांची मनं
मुंबई लोकलच्या (Mumbai Local) महिलांच्या डब्यात पार पडलेल्या एका केळवणाच्या (Kelvan) सोहळ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. धावत्या लोकलमध्ये मैत्रिणींनी एकत्र येत 'गायत्री' नावाच्या तरुणीसाठी या आगळ्यावेगळ्या केळवणाचं आयोजन केलं होतं. या व्हायरल व्हिडिओमध्ये महिलांनी लोकलचा संपूर्ण डबा सजवून, पंचपक्वान्नांची मेजवानी आणि डान्स करत हा सोहळा साजरा केल्याचं दिसतंय. मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये अनेकदा गर्दी, भांडणं आणि स्टंटबाजीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात, पण मैत्रीचा हा अनोखा उत्सव साजरा करणाऱ्या व्हिडिओने नेटकऱ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. '5.33_csmt_khopoli' या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, युजर्सनी या महिलांच्या उत्साहाचं आणि मैत्रीचं भरभरून कौतुक केलं आहे.
महाराष्ट्र
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















