एक्स्प्लोर
Vinod Tawde Exclusive : बिहारचं गुंडराज होणं थांबवण्यासाठी Nitish Kumar भाजपसह - विनोद तावडे
Vinod Tawde Exclusive : बिहारचं गुंडराज होणं थांबवण्यासाठी नितीश कुमार भाजपसह-तावडे
तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री झाले असते
तर गुंडाराज आलं असतं असं विनोद तावडे म्हणाले. ते रोखण्यासाठीच नितीश कुमार यांनी भाजपसोबत पुन्हा जाण्याचा निर्णय घेतला असं तावडे म्हणाले. तसंच इंडिया आघाडीच्या बैठकीत खर्गेंच्या नावाचा प्रस्ताव आल्यामुळे नितीश कुमार काहीसे नाराज झाले होते असं तावडे म्हणाले. बिहारमधील राजकीय सत्तापरिवर्तनाचे शिल्पकार म्हणून विनोद तावडेंकडे पाहिलं जात आहे. बिहारमध्ये नेमकं काय घडलं हे स्वतः तावडेंनी माझा कट्टावर EXCLUSIVE सांगितलं.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement