एक्स्प्लोर

Vijiay Waddetiwar Vs Girish Mahajan : मंत्र्यांची अनुपस्थिती, विजय वडेट्टीवर गिरीश महाजनांवर भिडले

Vijiay Wadettiwar Vs Girish Mahajan : मंत्र्यांची अनुपस्थिती, विजय वडेट्टीवर गिरीश महाजनांवर भिडले

हे देखील वाचा

Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजना अंमलबजावणीत मोठी अडचण, कार्यभार महिला व बालकल्याण विभागाकडे ठेवण्याची मागणी

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana नागपूर:  राज्य सरकारने अर्थसंकल्पात महिलांसाठी खास योजनेची घोषणा केली आहे. 'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना' (Chief Minister Ladki Bahin Yojana Maharashtra) योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे. या वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातील महिला उत्सुक आहे. मात्र याचदरम्यान महत्वाची माहिती समोर आली आहे.

राज्य सरकारने सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या अंमलबजावणीत संदर्भात सुरुवातीलाच एक मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण महसूल विभागाचे अधिकाऱ्यांनी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेशी संबंधित तालुकास्तरीय समितीचा सदस्य सचिव पद स्वीकारण्यास नकार दिले आहे. सरकारने तयार केलेल्या नियमाप्रमाणे तालुकास्तरावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित समितीचे सदस्य सचिव पद तहसीलदारांकडे देण्यात येणार आहे. मात्र राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेने त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या तालुकास्तरीय समितीचा सदस्य सचिव पद संबंधित विभागाकडे म्हणजेच महिला व बालकल्याण विभागाचे अधिकाऱ्यांकडे ठेवावे अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Lonavala Cloud Burst : लोणावळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस,रस्त्यांना नदीचं स्वरूप
Lonavala Cloud Burst : लोणावळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस,रस्त्यांना नदीचं स्वरूप

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Rain Update : पंचगंगा नदी धोका पातळीपासून 10 इंच दूर; कळंबा तलाव भरला, राधानगरी धरण 93 टक्के भरले
पंचगंगा नदी धोका पातळीपासून 10 इंच दूर; कळंबा तलाव भरला, राधानगरी धरण 93 टक्के भरले
Mumbai Local Updates : एका बांबूमुळे ओव्हरहेड वायर तुटली; प्रवाशांवर ट्रॅकवरुन पायपीट करण्याची वेळ, मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशीरानं
एका बांबूमुळे ओव्हरहेड वायर तुटली; प्रवाशांवर ट्रॅकवरुन पायपीट करण्याची वेळ, मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशीरानं
Varsha Usgaonkar : 'बिग बॉस मराठी'च्या घरात दिसणार? ‘सुख म्हणजे...मालिका सोडण्याचे कारण वर्षा उसगांवकरांनी स्पष्टच सांगितले
'बिग बॉस मराठी'च्या घरात दिसणार? ‘सुख म्हणजे...मालिका सोडण्याचे कारण वर्षा उसगांवकरांनी स्पष्टच सांगितले
ना कर्जमाफी, ना धोरणात्मक निर्णय, शेतकरी कर्जाच्या ओझ्याखालीच, अर्थसंकल्पावर कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा हल्लाबोल
ना कर्जमाफी, ना धोरणात्मक निर्णय, शेतकरी कर्जाच्या ओझ्याखालीच, अर्थसंकल्पावर कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Lonavala Cloud Burst : लोणावळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस,रस्त्यांना नदीचं स्वरूपSanjay Raut Full PC : ते दिल्लीच्या वाटेवरचे पायपुसणे; संजय राऊत यांचा हल्लाबोलMumbai Central Railway:मध्य रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने, वाहतूक पुर्ववत करण्यासाठी प्रयत्नNavnath Waghmare on Maratha MLA : 155 मराठा आमदार पाडणार,नवनाथ वाघमारेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Rain Update : पंचगंगा नदी धोका पातळीपासून 10 इंच दूर; कळंबा तलाव भरला, राधानगरी धरण 93 टक्के भरले
पंचगंगा नदी धोका पातळीपासून 10 इंच दूर; कळंबा तलाव भरला, राधानगरी धरण 93 टक्के भरले
Mumbai Local Updates : एका बांबूमुळे ओव्हरहेड वायर तुटली; प्रवाशांवर ट्रॅकवरुन पायपीट करण्याची वेळ, मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशीरानं
एका बांबूमुळे ओव्हरहेड वायर तुटली; प्रवाशांवर ट्रॅकवरुन पायपीट करण्याची वेळ, मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशीरानं
Varsha Usgaonkar : 'बिग बॉस मराठी'च्या घरात दिसणार? ‘सुख म्हणजे...मालिका सोडण्याचे कारण वर्षा उसगांवकरांनी स्पष्टच सांगितले
'बिग बॉस मराठी'च्या घरात दिसणार? ‘सुख म्हणजे...मालिका सोडण्याचे कारण वर्षा उसगांवकरांनी स्पष्टच सांगितले
ना कर्जमाफी, ना धोरणात्मक निर्णय, शेतकरी कर्जाच्या ओझ्याखालीच, अर्थसंकल्पावर कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा हल्लाबोल
ना कर्जमाफी, ना धोरणात्मक निर्णय, शेतकरी कर्जाच्या ओझ्याखालीच, अर्थसंकल्पावर कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा हल्लाबोल
Amitabh Bachchan-Jaya Bachchan : बिंग बींसोबत लग्न केल्यामुळे जया बच्चन यांच्या वडीलांचा नाराजीचा सूर; कुटुंब उद्धवस्त झाल्याच्या व्यक्त केलेल्या भावना
बिंग बींसोबत लग्न केल्यामुळे जया बच्चन यांच्या वडीलांचा नाराजीचा सूर; कुटुंब उद्धवस्त झाल्याच्या व्यक्त केलेल्या भावना
Budget 2024: विधानसभा निवडणूक असूनही महाराष्ट्राला अर्थसंकल्पात काहीच का मिळालं नाही, भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाच्या कृतीचा नेमका अर्थ काय?
विधानसभा निवडणूक असूनही महाराष्ट्राला अर्थसंकल्पात काहीच का मिळालं नाही, भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाच्या कृतीचा नेमका अर्थ काय?
Railway Station : रेल्वे स्थानकाला हिंदीत काय म्हणतात? बोलता-बोलता बोबडी वळेल
रेल्वे स्थानकाला हिंदीत काय म्हणतात? बोलता-बोलता बोबडी वळेल
Viral Video : खिडकीतून ST बसमध्ये चढण्याचा प्रयत्न, विद्यार्थी खिडकीसहीत कोसळला, बसची दुरावस्था समोर
Viral Video : खिडकीतून ST बसमध्ये चढण्याचा प्रयत्न, विद्यार्थी खिडकीसहीत कोसळला, बसची दुरावस्था समोर
Embed widget