एक्स्प्लोर
Vasai Auto: प्रसंगावधान दाखवणाऱ्या रिक्षाचालकाचा सत्कार, दिल्लीतील अल्पवयीन मुलगी दिल्लीला परतली
वसईत एका रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानाने दिल्लीतून आपलं घर सोडून, वसईत आलेल्या एका अल्पवयीन मुलीला पोलिसांच्या मदतीने पुन्हा वडिलांच्या ताब्यात दिलंय.. मुलगी दिल्लीची राहत असून, तेथील पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल होता. वडीलांनी क्लास का अटेंड केलं नाहीस, याबाबत विचारणा केल्यामुळे रागाच्या भरात मुलीने घरं सोडलं होतं. दिल्लीहून ही मुलगी थेट वसईला आलेली.. प्रसंगावधान दाखवणाऱ्या रिक्षाचालकाचा पोलिसांनी सत्कार केलाय..
महाराष्ट्र
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
Sanjay Raut Delhi: आई,साईबाबा तर कोणी मुलाची शपथ घेतली; खासदारांनी ठाकरेंना शब्द दिल्याचा दावा
Pune Rain : अर्धा जून संपला तरी पुण्यात पाऊसच नाही, 2014 नंतर प्रथमच पुण्यात 15 जूनपर्यंत पाऊस नाही
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
आणखी पाहा






















