एक्स्प्लोर
Thane Officer Attack : महिला अधिकाऱ्यावरील फेरीवाल्याच्या हल्ल्यावर विविध नेत्यांंच्या प्रतिक्रिया
Thane Officer Attack : ठाणे महापालिकेच्या माजीवडा प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे यांच्यावर एका फेरीवाल्यानं हा हल्ला केलाय. कल्पिता पिंगळे आज कासारवडवली भागात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत होत्या. त्यावेळी एका फेरीवाल्यानं धारदार शस्त्रानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या हाताची 3 बोटे तुटली आहेत. तर डोक्यातदेखील गंभीर जखम झालीय. सध्या कल्पिता पिंगळे यांच्यावर ठाण्यातल्या वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement