एक्स्प्लोर
Vare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 29 एप्रिल 2024
महाराष्ट्रात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन सभा, सोलापुरात राम सातपुते, कराडमध्ये उदयनराजे आणि पुण्यात महायुतीच्या चारही उमेदवारांसाठी जाहीर सभा
महाविकास आघाडीचे मुंबई, ठाणे, नाशिकमधील उमेदवार आज अर्ज दाखल करणार, अरविंद सावंत, अनिल देसाई, भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरणार.
माझ्यासमोर कुठल्याही पक्षाचं आव्हान नाही, निश्चितपणे हॅटट्रिक करणार, अरविंद सावंतांचा विश्वास तर क्रांतीची मशाल पेटत राहील राजन विचारेंची प्रतिक्रिया
महायुतीचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे आणि धुळ्याचे उमेदवार सुभाष भामरे अर्ज भरणार, शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















