एक्स्प्लोर
Advertisement
Uttam Jankar Baramati : बारामतीत अजित पवारांचा पराभव करूनच पक्ष सोडणार - उत्तम जानकर
Uttam Jankar Baramati : बारामतीत अजित पवारांचा पराभव करूनच पक्ष सोडणार - उत्तम जानकर मी सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असलो तरी आता त्यांना बारामती मध्ये पाडूनच मी पक्ष सोडणार असे थेट आव्हान माळशिरस येथील उत्तम जानकर यांनी अजित पवार याना दिले आहे . आज वेळापूर येथे मोहिते पाटील व उत्तम जानकर यांचे ३० वर्षाचे वैर जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या मेळाव्यात संपले . यानंतर माध्यमांशी बोलताना उत्तम जानकर यांनी आता महायुतीला माढा , सोलापूर आणि बारामती या तीनही मतदारसंघात पराभूत करणार असा दावा केला . आपण सध्या अजितदादा यांच्या राष्ट्रवादीत असलो तरी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांना पराभूत करणार आणि मगच पक्ष सोडणार अशा शब्दात दादांना आव्हान दिले आहे .
महाराष्ट्र
Kolhapur : कोल्हापुरात मद्यधुंद टोळक्यांचा धुमाकूळ, राजेंद्र नगर परिसरात वाहनांची तोडफोड
ABP Majha Headlines : 05 PM : 26 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Majha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 May 2024
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 04 PM : 26 May 2024: ABP Majha
ABP Majha Headlines : 04 PM : 26 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
धुळे
आयपीएल
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion