एक्स्प्लोर
Advertisement
UPI Payment : ग्लोबल फिनटेक फेस्ट,आता युपीआयच्या मदतीनं कॅश निघणार : ABP Majha
तुमच्या खिशातून एटीएम कार्ड येत्या काही काळात नाहीसं झालं तर नवल वाटायला नको. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट पार पडतो आहे आणि यात आर्थिक व्यवहार सुलभ व्हावेत यासाठी अनेक तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या कंपनींनी सहभाग घेतला आहे. यातच युपीआय एटीएम मशीन देखील इथं बघायला मिळतंय. त्यामुळे जर तुम्हाला कॅशची गरज पडली तर कार्डचा वापर न करता तुम्ही युपीआय ट्रान्झॅक्शन करत हार्ड कॅश एटीएम मशीनमधून काढू शकणार आहात. काही मोजक्या बॅंका हे तंत्रज्ञान डेमो स्वरुपात हे वापरत आहेत. मात्र, येत्या काही दिवसात सर्वच बॅंका हे तंत्रज्ञान वापरताना दिसतील. युपीआय एटीएम मशीनचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी…
महाराष्ट्र
PM Narendra Modi : सोनिया गांधींची तब्येत बिघडली...नरेंद्र मोदींनी पाठवलं होतं स्पेशल जेट!
PM Modi Exclusive Interview : ट्रेनमधल्या फुकट्या प्रवाशांचे फोटो रेल्वे स्टेशनवर लावणार
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM : 28 May 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 11 PM : 28 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
PM Narendra Modi Interview: Lok Sabha Election च्या निकालाआधीची पंतप्रधान मोदींची सर्वात मोठी मुलाखत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
ट्रेडिंग न्यूज
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement