एक्स्प्लोर
Ujjwal Nikam on Sharad Pawar : शरद पवार राजकीय धुरंदर, त्यांनी ते वक्तव्य अभ्यास करुनच केलं
Ujjwal Nikam on Sharad Pawar : शरद पवार राजकीय धुरंदर, त्यांनी ते वक्तव्य अभ्यास करुनच केलं
अजित पवार हे आमचेच नेते आहेत, असं वक्तव्य शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी केलं आणि महाराष्ट्रात राजकीय वावटळ उठली... मात्र शरद पवारांसारखा चाणाक्ष व्यक्ती चुकून किंवा सहजपणे असं बोलून जाणार नाही, अशीही त्यांची वंदता आहे. शरद पवार कोणतीही चूक चुकून करत नाहीत, असं राजकीय जाणकार सांगतात, म्हणूनच आम्ही याबाबत ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांच्याशी बातचीत केली आणि पवारांच्या वक्त्याचे कंगोरे, त्याचे अर्थ आणि अन्वयार्थ जाणून घेतले.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
छत्रपती संभाजीनगर
महाराष्ट्र
क्रिकेट




















