एक्स्प्लोर
Uddhav Thackeray :निवडणूक आयोगाची नोटीस ठाकरेंनी धुडकावली, निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका
Uddhav Thackeray :निवडणूक आयोगाची नोटीस ठाकरेंनी धुडकावली, निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका
ठाकरे गटाच्या निवडणूक गीतामध्ये जय भवानी शब्दावर निवडणूक आयोगानं आक्षेप घेत नोटीस पाठवली होती. ही नोटीस आज उद्धव ठाकरेंनी साफ धुडकावून लावली. पंतप्रधान मोदी जर प्रचारसभेत जय बजरंगबली म्हणू शकतात, मग आम्ही जय भवानी का म्हणून शकत नाही, असा सवाल ठाकरेंनी निवडणूक आयोगाला केला. भवानी माता ही संपूर्ण महाराष्ट्राची कुलदैवत आहे, आम्ही जय भवानी म्हणणारच, आणि तुम्हाला कारवाई करायची असेल तर आधी मोदी आणि शाहांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवा, असं आव्हान त्यांनी निवडणूक आयोगाला केलं.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement