एक्स्प्लोर
Uddhav Thackeray on Kalank : माझ्या ऑपरेशनवरुन चेष्टा केली, ही लोकं कलंक आहेतच ABP Majha
सध्या महाराष्ट्रात राजकारणाचा नवा कलंक पाहायला मिळत आहेत. काल नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख कलंक असा केला आणि वादाला सुरुवात झाली..राज्यात ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांची उद्धव ठाकरेंविरोधात जोरदार निदर्शनं केली.. मात्र भाजपच्या निदर्शनांनंतरही उद्धव ठाकरे मात्र कलंक या शब्दावर ठाम आहेत.. तर “मी कलंक म्हटलं, त्यात एवढं लागण्यासारख काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















