(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray Nagpur Daura : उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा आज नागपूर दौऱ्यावर
दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा... तसेच दुपारी 12 वाजता विदर्भातील पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठक पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा 29 सप्टेंबर रोजी नागपूर दौरा सकाळी 9.30 वाजता मातोश्रीवरून विमानतळाकडे रवाना... सकाळी 10 वाजता विमानतळावरून खाजगी विमानाने नागपूरकडे रवाना... सकाळी 11 वाजता नागपूर येथे आगमन आणि हॉटेल रेडिसनकडे रवाना दुपारी 12 ते सायंकाळी 5 पर्यत नागपूर येथील पदाधिकाऱ्यांची बैठक... सायंकाळी 5 वाजता कळमेश्वरकडे रवाना... सायंकाळी 6 वाजता तळ्याची पाल जिल्हा नागपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचे उदघाटन आणि सभा... रात्री 8 नंतर सभेनंतर विमानतळाच्या दिशेने रवाना रात्री 8.45 वाजता नागपूर विमानतळावरून मुंबईकडे रवाना... रात्री 9.45 वाजता कलिना येथे विमानाने आगमन...