एक्स्प्लोर
Advertisement
Uddhav Thackeray Konkan Visit : गोव्यातील मोपा विमानतळावर उद्धव ठाकरेंचं जोरदार स्वागत
Uddhav Thackeray Konkan Visit : गोव्यातील मोपा विमानतळावर उद्धव ठाकरेंचं जोरदार स्वागत
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी कोकणातलं वर्चस्व वाढवण्यासाठी कंबर कसलीए... राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे... आज आणि उद्या
उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या
दौऱ्यावर आहेत... राणेंचं होमग्राऊंड असलेल्या कणकवलीत उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत.. या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे... दरम्यान उद्धव ठाकरे गोव्यातील मोपा विमानतळावरुन सिंधुदुर्गकडे रवाना झालेत.. थोड्याच वेळात ते सावंतवाडीत पोहोचतील.. तिथं त्यांची सभा होणार आहे
महाराष्ट्र
Dombivli Blast Public Reaction : संसार उघड्यावर पडला, भरपाई कोण देणार ? डोंबिवलीकर संतप्त
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 23 May 2024: ABP Majha
Maharashtra Drought Special Report : एक एक थेंब पाण्यासाठी वणवण, राज्यभरातील शेतकऱ्यांची भीषण अवस्था
ABP Majha Headlines : 10 PM : 23 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Ambadas Danve on Eknath Shinde : टँकरमध्ये पाणू कुठून टाकणार? अजित पवारासारखं आणणार का?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
ठाणे
सोलापूर
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement