एक्स्प्लोर

Uddhav Thackeray Group Vidhansabha ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी किमान 25 जागा लढण्याच्या तयारीत

Uddhav Thackeray Group Vidhansabha ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी किमान 25 जागा लढण्याच्या तयारीत

ठाकरे गटाकडून मुंबईतल्या ३६ पैकी २५ जागा लढवण्याची तयारी, वरुण सरदेसाई, तेजस्वी घोसाळकर अशा युवा नेत्यांना उतरवणार... मुंबईत ठाकरे गटाकडून २५ जागांची तयारी   आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  शिवसेना ठाकरे गट मुंबईती 36 पैकी किमान 25 जागा लढवण्याची तयारी  लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईतील बहुतांश विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यास ठाकरे गट आग्रही राहणार  महाराष्ट्रात ठाकरेंची ताकद असलेल्या मुंबईत 36 पैकी  अधिकाधिक जागा शिवसेना ठाकरे गटाकडे रहाव्यात यासाठी ठाकरेंची शिवसेना विशेष प्रयत्न करेल  वांद्रे पूर्व मधून वरून सरदेसाई तर दहिसर मधून तेजस्वी घोसाळकर यांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता, शिवाय अनेक नव्या चेहऱ्यांना  विधानसभा निवडणुकीसाठी  ठाकरेंच्या शिवसेनेकडून संधी मिळणार  महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत काही जागांमध्ये अदलाबदल केली जाणार, महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये या संदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाणार   2019 च्या विधानसभा निवडणुकीत 14 जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या त्यातील आठ आमदार ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत ...तर सहा आमदार शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहेत  त्यामुळे मुंबईतील जिंकलेल्या जागा आणि  ज्या ठिकाणी एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत आणि जिथे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत  विधानसभा क्षेत्रात ठाकरेंचा उमेदवार असताना अधिक लीड प्राप्त आहे  अशा जागांचा ठाकरेंकडून निवडणूक लढवताना आग्रह केला जाऊ शकतो  तर मुंबईतील काही जागा जिथे ठाकरेंची ताकद आहे  तिथे  शिवसेना ठाकरे गट महापालिका निवडणुकांचा विचार करून जागा लढवण्याचा नियोजन करत असल्याची माहिती  2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे केवळ चार आमदार निवडून आले होते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका जागेवर विजय मिळवू शकला, 2024 च्या लोकसभा निवडणूक सुद्धा ठाकरेंनी आपल्या चार पैकी तीन जागा निवडून आणल्या   त्यामुळे एक प्रकारे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईकडे आगामी विधानसभा निवडणुकीत  अधिकाधिक यश मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे विशेष लक्ष असेल  महाविकास आघाडीत मुंबईतील शिवसेना ठाकरे गट या जागा लढवण्याची शक्यता

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 06 PM : 30 August 2024 : Maharashtra News
v

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sheikh Hasina India Asylum : शेख हसीनांचे भारतात काउंटडाऊन सुरु, पासपोर्ट सुद्धा रद्द, 63 हत्येचे गुन्हे दाखल; बांगलादेशने प्रत्यार्पणाची मागणी केल्यास भारत काय करणार?
शेख हसीनांचे भारतात काउंटडाऊन सुरु, पासपोर्ट सुद्धा रद्द, 63 हत्येचे गुन्हे दाखल; बांगलादेशने प्रत्यार्पणाची मागणी केल्यास भारत काय करणार?
Congress on PM Modi : जनतेचा तीव्र विरोध आणि विरोधकांनी पीएम मोदींना शिवरायांची माफी मागण्यास भाग पाडले; काँग्रेसचा हल्लाबोल
जनतेचा तीव्र विरोध आणि विरोधकांनी पीएम मोदींना शिवरायांची माफी मागण्यास भाग पाडले; काँग्रेसचा हल्लाबोल
Congress : राज्यातील 1400 लोकांना व्हायचंय काँग्रेसमधून आमदार, विधानसभेसाठी पक्षाला 'अच्छे दिन'
राज्यातील 1400 लोकांना व्हायचंय काँग्रेसमधून आमदार, विधानसभेसाठी पक्षाला 'अच्छे दिन'
Prithviraj Chavan on PM Modi : पंतप्रधानांनी माफी मागितली असली तरी सशर्त मागितली, मध्येच सावरकरांना आणले; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
पंतप्रधानांनी माफी मागितली असली तरी सशर्त मागितली, मध्येच सावरकरांना आणले; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 06 PM : 30 August 2024 : Maharashtra NewsPM Modi Palghar Speech : शिवरायांसमोर नतमस्तक होऊन माफी मागतो : नरेंद्र मोदीTOP 50 Headlines : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 30 August 2024 : ABP MajhaUPI with Circle New Payment Feature : NPCI कडून नवं पेमेंट फिचर, बँक खातं नसणारेही पेमेंट करू शकणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sheikh Hasina India Asylum : शेख हसीनांचे भारतात काउंटडाऊन सुरु, पासपोर्ट सुद्धा रद्द, 63 हत्येचे गुन्हे दाखल; बांगलादेशने प्रत्यार्पणाची मागणी केल्यास भारत काय करणार?
शेख हसीनांचे भारतात काउंटडाऊन सुरु, पासपोर्ट सुद्धा रद्द, 63 हत्येचे गुन्हे दाखल; बांगलादेशने प्रत्यार्पणाची मागणी केल्यास भारत काय करणार?
Congress on PM Modi : जनतेचा तीव्र विरोध आणि विरोधकांनी पीएम मोदींना शिवरायांची माफी मागण्यास भाग पाडले; काँग्रेसचा हल्लाबोल
जनतेचा तीव्र विरोध आणि विरोधकांनी पीएम मोदींना शिवरायांची माफी मागण्यास भाग पाडले; काँग्रेसचा हल्लाबोल
Congress : राज्यातील 1400 लोकांना व्हायचंय काँग्रेसमधून आमदार, विधानसभेसाठी पक्षाला 'अच्छे दिन'
राज्यातील 1400 लोकांना व्हायचंय काँग्रेसमधून आमदार, विधानसभेसाठी पक्षाला 'अच्छे दिन'
Prithviraj Chavan on PM Modi : पंतप्रधानांनी माफी मागितली असली तरी सशर्त मागितली, मध्येच सावरकरांना आणले; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
पंतप्रधानांनी माफी मागितली असली तरी सशर्त मागितली, मध्येच सावरकरांना आणले; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
Shivaji Maharaj Statue: चुकीला माफी नाही, तुमचं प्रायश्चित अटळ! पंतप्रधान मोदींनी माफी मागताच जयंत पाटलांनी बाण सोडला
शिवरायांच्या पुतळ्याबाबत मोदींनी माफी मागताच जयंतरावांचं ट्विट, म्हणाले, चुकीला माफी नाही!
Asna Cyclone warning in Gujarat : तब्बल 48 वर्षांनी ऑगस्टमध्ये अरबी समुद्रात चक्रीवादळ धडकणार; पावसाने हाहाकार केलेल्या गुजरातमध्ये सर्वाधिक 'तांडव' करण्याची चिन्हे
तब्बल 48 वर्षांनी ऑगस्टमध्ये अरबी समुद्रात चक्रीवादळ धडकणार; पावसाने हाहाकार केलेल्या गुजरातमध्ये सर्वाधिक 'तांडव' करण्याची चिन्हे
Ambadas Danve :  शिवरायांप्रती आत्मीयता बाळगून असाल तर उत्तरं द्या, अंबादास दानवेंचे राजकोट प्रकरणी एकनाथ शिंदेंना चार प्रश्न
शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी एकनाथ शिंदेंना चार प्रश्न, अंबादास दानवे म्हणाले...
मी शिवरायांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो, माझे संस्कार वेगळे आहेत : पीएम मोदी
मी शिवरायांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो, माझे संस्कार वेगळे आहेत : पीएम मोदी
Embed widget