एक्स्प्लोर
Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : "फडणवीसांनी मणिपूर, लडाखल जावं; दौऱ्याचा खर्च मी करतो"
"देवेंद्र फडणवीसांनी मणिपूर-लडाखमध्ये जावं, जाण्या-येण्याचा खर्च मी करतो" असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ विरोध पक्षनेते आज दिल्लीतील रामलिला मैदानात एकत्र येत आहेत. महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत हे रामलीला येथे उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला.
महाराष्ट्र
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग
मुंबई






















