एक्स्प्लोर
Bullet train project | मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रोखणार? | ABP Majha
आरे मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता बुलेट ट्रेनला स्थगिती देणार का?, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. कारण महाराष्ट्रातील सर्व विकास कामांची माहिती मागवल्याचं स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच 'राज्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत लवकरच श्वेतपत्रिका काढून वास्तव जनतेसमोर ठेवले जाणार आहे. सध्या प्रगतीपथावर असलेले प्रकल्प, त्यांची सध्या असलेली आवश्यकता, त्यासाठी लागणारा खर्च व निधीची उपलब्धता याचा विचार करून कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येईल', असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी स्पष्ट केले.
महाराष्ट्र
Top 50 : टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर Abp Majha
ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 16 January 2025
100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
Doctors On Saif ali Khan : सैफ अली खानला ऑपरेशन शिएटरमधून आयसीयूमध्ये हलवलं
Dhananjay Munde Vaijnath Mandir : धनंजय मुंडे परळी वैजनाथ मंदिरात, वैजनाथाची विधीवत पूजा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बुलढाणा
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement