एक्स्प्लोर
Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र, मतदार यादीतील घोळाचा जाब विचारणार
राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! एकेकाळचे राजकीय प्रतिस्पर्धी आणि ठाकरे कुटुंबाचे दोन वारसदार, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray), आज एकत्र निवडणूक आयोगाला भेटणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शकपणे पार पडाव्यात आणि मतदार याद्यांमधील घोळाचा जाब विचारावा, या मागणीसाठी हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. 'निवडणूक म्हणजे मोठा फ्रॉड झाला आहे,' असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला असून, याचे पुरावे आयोगाला देणार असल्याचे म्हटले आहे. या भेटीमुळे शिवसेना (UBT) आणि मनसे (MNS) यांच्यात आगामी निवडणुकांसाठी युती होणार का, या चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेसचे नेतेही या शिष्टमंडळात सामील होणार आहेत, ज्यामुळे या भेटीला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्र
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















