![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uday Samant Full PC : 'सामना'तील कात्रण, मॉरिससोबचे फोटो दाखवले, ठाकरेंच्या सेनेवर थेट आरोप
Uday Samant Full PC : 'सामना'तील कात्रण, मॉरिससोबचे फोटो दाखवले, ठाकरेंच्या सेनेवर थेट आरोप उदय समांत यांची पत्रकार परिषद गोळीबाराची घटना अत्यंत दुर्देवी पोलीस यावर योग्य ती कारवाई करेल काल संजय राऊत यांनी मॉरिस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो ट्विट केला आहे कालच जे गँगवॉर आहे ते उबाठा गटाचा आहे आम्ही घोसळकर यांच्या परिवारासोबत आहे महापौर यांच्या सोबतचे फोटो आहे सामनामध्ये देखली या मॉरिसच्या बातम्या आहेत आपल्या अंगावर आलेल पाप दुस-यावर मारयचं फेसबुक माध्यामाद्वारे कॉम्प्रोमाईज झालं यामगे कोण आहे कोणतीही वाईट घटना घडली की ती शिंदेमुळे झाली आणि चांगली गोष्ट घडली ती आमच्या मुळे घडली मुख्यमंत्र्यांना बदनाम करणं अतिशय दुर्देवी त्यांच्यामागे एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न उबाठा शिवसेना वाढवायच्या उद्देशाने फेसबुक लाईव्ह जो आक्षेप घेतला गेला त्यामुळे आम्ही खुलासा केला पालघर प्रकरणी राष्ट्रपती राजवट का नाही केली १०० कोटी वसूलीचे प्रकरणाचे काय झाले सचिन वाझे याने जिलेटेनच्या कांड्या अंबानी यांच्या ठेवण्यात आल्या सचिन वाझे याला पुन्हा सेवेत शिंदे साहेबांनी घेतलं नाही मी अनेक उदाहरण फोटो सह दाखवू शकतो एकनाथ शिंदे अनेक गोष्टी सहन करतात अश्या घटनेवेळी राजकारण सोडून सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे शेवट्या टोकापर्यंत तपास करावा असे आदेश मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी दिलीयं फेसबुस लाईव्हचे संभाषण तुम्ही सर्वांनी पाहिलयं स्वसंरक्षणासाठी असलेले वेपन पुन्हा घेण्याचे आदेश गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत
![Sanjay Raut PC FULL : मविआशी काडीमोड? पालिका स्वबळावर? संजय राऊतांचं मोठ वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/28/0efef7e1bda43bad8d2c0afd73054b7c1732772771139719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![PuneKar on Next CM | पुणेकरांना मुख्यमंत्री कोण हवाय? वाफळता चहा; राजकारणावर गरमागरम चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/28/3f6acb4bb66f19807340e3c0d0a691961732771797225719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ahilyanagar Cold Wave | नगरकर गारठले, निचांकी तापमानाची नोंद; जागोजागी शेकोट्या पेटल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/28/6183920f565d47ea3697da0fd74da3f61732770053630719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 10 AM : 28 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/28/ec84eb7a725e2b71b88ca7992c1643e71732769263349719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :28 नोव्हेंबर 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/28/aaa098ae2ad6baa844e71169305f5ab91732766279759719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)