एक्स्प्लोर
Karjat Crime : कर्जतमध्ये तरुणावर हल्ल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक
कर्जतमध्ये युवकावर गुरुवारी झालेल्या हल्ल्यानंतर शहरात काल बंद पाळण्यात आला. हल्ल्यात जखमी झालेल्या प्रतीक पवार या तरुणाला उपचारासाठी नगरमध्ये नेण्यात आलंय. दहा ते १५ युवकांनी गज, काठ्या आणि हॉकी स्टीकनं हा हल्ला केला होता. या प्रकरणी दोघांना अटकही करण्यात आलीय. आठ जणांवर अॅट्रॉसिटीसह कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
महाराष्ट्र
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
भारत
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















