एक्स्प्लोर
Advertisement
Tuljapur Band : आज तुळजापूर बंदची हाक, बंदचा निर्णय मागे घ्यावा - राणा जगजितसिंह पाटील
आज तुळजापूर बंदची हाक, तुळजाभवानी विकास आराखड्यातील दर्शन मंडप वाद... अवघ्या काही दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला असतानाच तुळजापुरात आज बंदची हाक देण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरून वाद सुरु झाला आहे. दर्शन मंडप हा घाटशीळ येथे करण्यास काही पुजारी, काही व्यापारी, काही स्थानिक नागरिकांचा विरोध आहे.
दर्शन मंडप तुळजाभवानी देवीच्या मुख्य महाद्वार येथे असावा अशी पुजारी आणि व्यापाऱ्यांची मागणी आहे. तर दर्शन मंडपाची जागा बदलल्यास काही व्यापाऱ्यांचं आणि, काही स्थानिक नागरिकांचं नुकसान होणार त्यामुळे दर्शन मंडपाची जागा बदलण्यास व्यापारी, नागरिकांनी विरोध दर्शवलाय त्याविरोधात आज तुळजापूर बंदची हाक देण्यात आलीये..
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
जळगाव
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement